¡Sorpréndeme!

स्वप्नील पोहोचला गणपतीपुळेला नवस फेडायला | Navra Maza Navsacha 2 |Swwapnil Joshi, Sachin Pilgaonkar

2024-03-22 50 Dailymotion

अभिनेता स्वप्नील जोशी गणपतीपुळ्याला पोहोचला असून नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटाच्या शूटिंगचं ठिकाण व्हिडीओ शेअर करत दाखवलं आहे. पहा त्याचा हा खास व्हिडीओ.